Find the Best sanjvel Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about sanjveli sanj rangi marathi song lyrics, sanjveli marathi song lyrics, sanjveli marathi kavita, sanjveli sanj rangi song download, sanjveli marathi song,
Pandit Nimbalkàr
सांजवेळ रोज यावी, प्रेम बहरली सांजवेळ स्पर्शात कोमलश्या, घेऊन गोडवा आतूर भेटीची, वेळ अशी अनोखी पाहून लाजली दिशा, योग घडावा ||१|| झुळूक गारव्याची मंतरलेली अन् काया नवथर, त्यांत थरथरलेली मने दोघांची होती पुन्हा बावरलेली सांजवेळ ही पुनवेची होती सजलेली ||२|| किलबिल पाखरांची घरट्याशी सुरू दोन पाखरे मुकीच उभी झाडाखाली झरझर क्षणात सरून जाते निशा दोन आसवांनी नाती भिजून ओली ||३|| काळासंगे रात्र एकटी स्वप्न दावते येईल सुखाची सांजवेळ अजून वाटते पहाट थोडी, सकाळ थोडी, थोडी दुपार क्षणभर जरी, तरी सांजवेळ हवी वाटते ||४|| कवेत भरून घ्यावी ती सांजवेळ एकांतासाठी सोबत करते सांजवेळ किती मांडला मी शब्दांचा खेळ अनुभवल्या विना कळणार नाही सांजवेळ ||५|| कवी पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #sanjvel
#panditnimbalkar, #sanjvel #Love
read moreVaishnavi Pardakhe
राधा कृष्णाचे प्रेम तसे अनोखे,राधेला वेळेवर ये म्हणणारा कृष्ण स्वतः मात्र कुठून तरी दुरून तिला बघत लपून बसतो. पुढे पुढे जाणारी सांजवेळ राधेला विचारते, कुठे आहे कृष्ण तुझा? राधा अधिक च खिन्न होते. पण, सतत खोड्या करणारा कृष्णा जेव्हा राधाच्या मनाची हूर हूर जाणतो तसा तो तिच्या जवळ येतो.. आणि ही सांजवेळ अधिक च सुंदर होते..! #RadhaKrishna #sumedhmulgadkar #radhakrishnalove #Love #marathilovequotes #sanjvel #सांजवेळ #प्रेमकविता #love_evening
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited