Find the Best मी_शेतकऱ्यांची_ऋणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vaishnavi Pardakhe
"आठ बारा" आमच्या जीवावर खातोय आणि जगतोय, तरी भारता आमच्या जीवावर का उठतोय..? कुठे गेले रे तुझे ते नारे? जय जवान जय किसान..! आमच्या आंदोलनाच्यावेळी सारेच् कसे रे शांत अन् सूनसान..? हो मान्य आहे आम्हाला, तुमच्या इतके शिक्षित आम्ही नाही, पण माणुसकीला जपावं, इतके विकसित तुम्हीही नाही..! खरं तर आमचं मागणं अगदी साधं आणि सोप्प आहे, तरीही आम्हाला बंडखोर म्हणून सगळे सभ्यलोक का गप्प आहे.? उठलोय आता आम्ही, हक्क मिळवू हाच् आमचा नारा, शेतकऱ्यांविषयी थोडीतरी करुणा असेल मनात तर बंद ठेवा "आठ बारा..!" #मी_शेतकऱ्यांची_ऋणी ❤️❤️ Vigorous Vibsss ❤️❤️ ©Vaishnavi Pardakhe #farmers #protest #bharatkeveerputra #nojoto2020 #Featured #Trending #vaishnavipardakhe #bharatband
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited