Nojoto: Largest Storytelling Platform

Best निरर्थक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निरर्थक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutनिरर्थक meaning in hindi, निरर्थक शब्द की परिभाषा, निरर्थक शब्द के उदाहरण, निरर्थक बात का पर्यायवाची, निरर्थक के पर्यायवाची,

  • 6 Followers
  • 5 Stories

Aditya Fogat

" #लेकिन या #BUT " से पहले कही गई सारी #बातें #निरर्थक है। #yqbaba #Reality #yqdidi #quoteoftheday

read more
"लेकिन"
से पहले कही गई सारी बाते 
निरर्थक है। " #लेकिन या #but "
से पहले कही गई सारी #बातें 
#निरर्थक है।    
#yqbaba #reality #yqdidi #quoteoftheday

Mukul Mukund Khodey; कर्मकवी...

#निरर्थक..!!! . . . #कर्मकवी... Be Ready To FIGHT For What Is RIGHT..!!! Be BRAVE & Be POSITIVE... 🙄🙏🏼😇

read more
निरर्थक..!!!

कां निरर्थक वाटत असावं जगणं;
का सार्थक होवु नये प्रयत्न..???
भयंकर कारण लागतं जिव द्यायला अन् धाडस ही तसच;
असह्य तडफडा होत असावा जिवाचा जेव्हा कळतं आता अटळ मरणं.
कां निरर्थक वाटत असावं जगणं..!?!

जिव्हाळ्याची व्यक्ती जेव्हा जीव लावणं सोडते;
जिवनी मग जीव लागण्यासारखं काहीच उरत नसते.
Show Must Go On हे बोलायला-ऐकायला बरं वाटतं क्षणिक;
मात्र आरसा फुटल्यावर का प्रतिबिंब पुर्णपणे दिसते.

अगदी कागदाच्या बोटीसारखं; जास्त भिजल्यावर बुडणं.
कां निरर्थक वाटत असावं जगणं..!?!

उमेदी, आकांक्षा, स्वप्न मग पुसट होत जातात;
असं होत असतांना परस्परी भावना देखील कमी होतात...
समजुन घेण्याची तयारीच़ उरत नसेल नसावी कधीच़;
विश्वास ठेवणे... गृहित धरणे... हक्क गाजवणे हे केवळ मिथ्य होऊ पाहतात.

स्वरूप बदलता सर्वांच्याच आयुष्यी विधिलिखित भोगणं...
कां निरर्थक वाटत असावं जगणं..!?!

नैराश्याला तोंड देणे प्रत्येकाला जमेलच़ असे नाही;
आणि तो प्रयत्न केलाच नसावा असं ही नाही...
जमतं तेवढं करतोच़ की माणूस ऐश्वर्य भोगण्यास;
पण ही काही निर्णात्मक सुखाची परिभाषा नाही...
स्वार्थ म्हणता येईल अश्या वागण्याला हवं तर;
त्या काळ-क्षणी मतीभ्रष्ट काहीच़ सुचत नाही.

असं होऊ नये...  व्हायला नको; सकारात्मक राहीलच़ पाहीजे..!!!
शक्य होत नसेल कदाचित स्वतः साठीतरी स्वतः ला थांबवणं.
कां निरर्थक वाटत असावं जगणं;
का सार्थक होवु नये प्रयत्न..??? #निरर्थक..!!!
.
.
.
#कर्मकवी...
Be Ready To FIGHT For What Is RIGHT..!!!
Be BRAVE & Be POSITIVE...
🙄🙏🏼😇

Aryan Shivam Mishra

बेटी लक्ष्मी है घर की पूजा
 इनसे बढ़कर कोई ना दूजा 
रख सके ना जो हम इनकी शान 
निरर्थक है धन दौलत और शान 
निरर्थक है जीवन भर की कमाई
 वह दिन भी हैं अब दूर नहीं 
जब जाएगी इतिहास दोहराई। #nojoto
#kavisala
#poem
#poetry
#sayri
#quote

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile