Find the Best आंबा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आंबा खत व्यवस्थापन, आंबाबाई फोटो, आंबा घाट, आंबा कलुळाच पाणी, आंबा मोहर येण्यासाठी उपाय,
yogesh atmaram ambawale
माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं, "आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"? ती म्हणे.. "का,? बायकोसोबत खायला लाज वाटते का"? .😊😀 आंबा कसा खायचा, इतकीच माझी विचारणा होती..🤔 तिच्या मनात मात्र वेगळीच धारणा होती.🤔 गोड गैरसमज..😊 #समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा #yqmarathiquotes #द्विअर्थी माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं, "आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"? ती म्हणे..
Samadhan Navale
झाले चोहीकडे उजाड रानं, आला बघा उन्हाळा फळांचा राजा आंबा, साजरा करतोय सोहळा हवेत डोलून बघा कसा हो.. अंगी घेऊन 'भार' फळांचा हो, उन्हातही हा हिरवा गार देतो फळांना तरीही आधार, द्यावे इतरांना सुख,स्वत:मात्र झेलावे दु:ख हेच शिकवत हा आम्रवृक्ष,उभा कसा डौलाने आम्रफळाची गोडी बघता.. न होय अमृताशीही समता, नाही काही स्वत:साठी,झिजतो आम्र दुसऱ्यांसाठी जिवनाच्या या रेशीमगाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, विशालदेही हे आम्रवृक्षा... मागणी तुला हीच एक रे ! उदार गुण हे तुझ्यासारखे.. येऊ दे अंगी माझ्या रे.. झुकला आंबा फळांच्या या ओझ्यांनी आवडीने याचा स्विकार केला रंक आणि राजांनी, तुला न कुणीही लहान-मोठे लहानथोरा तु प्रिय वाटे, तुझ्या सावलीत मिळो विसावे हिच विनंती तुझ्या छायेसाठी भेदभावा मनी स्थान नसावे ! ©Samadhan Navale #आंबा #Life
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto