Nojoto: Largest Storytelling Platform

Best २०२२ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best २०२२ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about२०२२ का कैलेंडर, २०२२ एलेक्शंस इन इंडिया, २०२२ asian games, २०२२ विवाह मुहूर्त लिस्ट, २०२२ फीफा वर्ल्ड कप,

  • 5 Followers
  • 7 Stories

Sagar d

वर्ष कधी आला, आणि निघून गेला
काही कळलंच नाही.
अशांती च्या वेळी, 
शांततेच प्रकाश पडलच नाही.
खूप काही करायचं होत, पण,
काही ठरलच नाही. 
ठरवलं पण तेव्हा, 
हातात काही उरलच नाही.

©Sagar d #२०२२ 

#lonely

Swapnil Huddar

#HappyNewYear

read more
पुन्हा कुणीतरी वाट पहावी,
पुन्हा कुणीतरी सोडून जावे,
पुन्हा आपल्या अपेक्षांनी मग,
कुणाच्या तरी आसवांत न्हावे,
पुन्हा प्रेमाचे शब्द ते चार,
पुन्हा एकदा असे काहीसे घडावे,
पुन्हा विरहाची चाहूल व्हावी,
अन् पुन्हा आपण एकटे पडावे,
दरवर्षी सारखे, वर्षांवर वर्ष उलटून जाते,
तरी प्रत्येक वर्षी, काहीतरी आत सलत राहते,
मरगळ झटकतो सरत्या वर्षाची, नि उठतो,
हसऱ्या चेहऱ्याने मग, नव्या वर्षाची वाट बघतो,
पुन्हा होतो सज्ज, आयुष्य माझं जगायला,
पुन्हा येणाऱ्या वर्षात, स्वतःला नव्याने बघायला,
हे वर्ष माझं असेल, हे मी मलाच ठणकावून सांगतो,
माझं कुणीतरी असेल, हे पुन्हा या वर्षी मागतो...
#पुन्हा_नवीन_वर्ष #२०२२
स्वप्नील हुद्दार

©Swapnil Huddar #HappyNewYear

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile