Nojoto: Largest Storytelling Platform

Best Perfum Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Perfum Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutperfume for women, perfume for girls, perfume for men, perfume shop near me, perfumery india,

  • 1 Followers
  • 1 Stories

Shubhangi Sutar

#pyaar #Perfum

read more
शब्दांना जर गंध असते 
प्रेमाचे अत्तर खूप महाग असते
मी त्याच्यासाठी लिहलेल्या 
प्रेमकवितानां जर का गंध सुटला
असता तर काय सांगू बाई मी
सगळ्यांना सगळीकड दरवळाला
असता हा प्रेमाचा अत्तर
नसती पंचायत झाली असती की
शब्दांना जर गंध असते 
प्रेमाचे अत्तर खूप महाग असते


सख्या माझ्या या प्रेम कवितेतून 
जर का हा असा सुंगंध आला असता
तर माझ्या प्रत्येक शब्दातून तुला
माझ्या प्रेमाचा हा अत्तर तुझ्यापर्यंत 
सहजच पोहचला असता
शब्दांना जर गंध असते 
प्रेमाचे अत्तर खूप महाग असते

©Shubhangi Sutar #pyaar 
#perfum

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile