Nojoto: Largest Storytelling Platform

काय सांगू.. काय सांगू ठरवलं तरी तुझी वाट पाहणं सुट

काय सांगू.. काय सांगू ठरवलं तरी तुझी वाट पाहणं सुटत नाही किती समजावलं मनाला तरी काहीच कसं पटत नाही. काय सांगू तुला माझ्या काळजात वसलंय तुझंच गाव काय सांगू तुला माझ्या ओठात येतं आपसूक तुझं नाव. काय सांगू तुला माझ्या जगण्याची कशी होते परवड सांगता येत नाही मला अन् तुला ही कळत नाही धड.

©Mahii(Tus)
  #dhoop