Nojoto: Largest Storytelling Platform

फुलताच हा बहावा सारे करतील वाहवा पित्त छंद विरळा

फुलताच हा बहावा
सारे  करतील वाहवा
पित्त छंद विरळा
उन्हास ही जडावा!

©Dileep Bhope
  #चारोळी