आहोत ना सोबत आपण नको काळजी नको खंत माणसांचा होत र

आहोत ना सोबत आपण
नको काळजी नको खंत

माणसांचा होत राहतो
प्रेमाचा कुठे होतो अंत..?

©Dileep Bhope
  #Tuaurmain  
#मराठीचारोळी
play
प्रेमात सख्या तूझ्या 
घायाळ मी झाले
पण तुला त्या प्रेमाचे
मोल कुठे कळाले #मराठीचारोळी
प्रेमात सख्या तूझ्या 
घायाळ मी झाले
पण तुला त्या प्रेमाचे
मोल कुठे कळाले #मराठीचारोळी
vaishali6734

vaishali

New Creator
म्हणतात गुलाब
आहे प्रेमाचे प्रतीक
गुलाबा प्रमाणेच प्रेमात
काटे असतात अधिक #मराठीचारोळी
म्हणतात गुलाब
आहे प्रेमाचे प्रतीक
गुलाबा प्रमाणेच प्रेमात
काटे असतात अधिक #मराठीचारोळी
vaishali6734

vaishali

New Creator
जिथे जास्त विश्वास
आणि प्रेम असते 
तिथेच प्रेमळ नात्याला
 ग्रहण लागते #मराठीचारोळी
जिथे जास्त विश्वास
आणि प्रेम असते 
तिथेच प्रेमळ नात्याला
 ग्रहण लागते #मराठीचारोळी
vaishali6734

vaishali

New Creator
मागणी एकच त्याच्याकडे
हृदयात थोडी जागा द्यावी
मी आहे त्याचीच राणी
याची त्याला ग्वाही हवी — % & #मराठीचारोळी
मागणी एकच त्याच्याकडे
हृदयात थोडी जागा द्यावी
मी आहे त्याचीच राणी
याची त्याला ग्वाही हवी — % & #मराठीचारोळी
vaishali6734

vaishali

New Creator
आज दुरावा तुझा 
होत नाही सहन
डोळे आहेत कोरडे
पण रडत आहे मन
 #मराठीचारोळी
आज दुरावा तुझा 
होत नाही सहन
डोळे आहेत कोरडे
पण रडत आहे मन
 #मराठीचारोळी
vaishali6734

vaishali

New Creator

स्वार्थासाठी जगण्याला
नसतो काही अर्थ
इतरांसाठी जगणे
त्यातच खरा परमार्थ #मराठीचारोळी

स्वार्थासाठी जगण्याला
नसतो काही अर्थ
इतरांसाठी जगणे
त्यातच खरा परमार्थ #मराठीचारोळी
vaishali6734

vaishali

New Creator
दृष्टीच्या पुढे जाऊन सृष्टी बघितली
 तर व्यथा सगळ्यांच्या कळतील
इतरांच्या काळजातील वेदना
सहज लेखणीतून ओघळती

शब्दसंगिनी  #मराठीचारोळी
दृष्टीच्या पुढे जाऊन सृष्टी बघितली
 तर व्यथा सगळ्यांच्या कळतील
इतरांच्या काळजातील वेदना
सहज लेखणीतून ओघळती

शब्दसंगिनी  #मराठीचारोळी
vaishali6734

vaishali

New Creator
विध्यार्थी जीवन

आयुष्यभर विध्यार्थी जीवन
जगत राहतो आपण
निसर्गाकडे कुतूहलाने
बघत राहतो आपण

शब्दसंगिनी #मराठीचारोळी
विध्यार्थी जीवन

आयुष्यभर विध्यार्थी जीवन
जगत राहतो आपण
निसर्गाकडे कुतूहलाने
बघत राहतो आपण

शब्दसंगिनी #मराठीचारोळी
vaishali6734

vaishali

New Creator