Nojoto: Largest Storytelling Platform

तो चंद्र ही आज तुझ्यासारखा उगाच छळतोय, हलकासा कवडस

तो चंद्र ही आज तुझ्यासारखा उगाच छळतोय,
हलकासा कवडसा दाखवून दडून बसतोय,
कुणा चातकाची अशी बरी नव्हे हा मस्करी,
तूच सांग चंद्राविना कशी असेल कोजागिरी? #कोजागिरी #चंद्र #moon #yq_gns
तो चंद्र ही आज तुझ्यासारखा उगाच छळतोय,
हलकासा कवडसा दाखवून दडून बसतोय,
कुणा चातकाची अशी बरी नव्हे हा मस्करी,
तूच सांग चंद्राविना कशी असेल कोजागिरी? #कोजागिरी #चंद्र #moon #yq_gns