Nojoto: Largest Storytelling Platform

स्वभावाचं काय , तो तर वेगळाच असणार मूड , वातावरण आ

स्वभावाचं काय , तो तर वेगळाच असणार
मूड , वातावरण आणि परिस्थितीच्या अधीन तो
त्याची सेटलमेंट करू की
उगी त्याच्यापायी हा जीवघेणा अबोला नको

हवं तर बोलून बघू , 
नाहीतर निदान व्यक्त तरी होऊ
ऐकून काही वाटलं तर चर्चा करू ,
पण संवाद अर्धवट नको 
कसातरी त्याला पूर्ण करू दे ,
उगी त्याआधीच हा जीवघेणा अबोला नको 

 #मराठीप्रेम #मराठीकविता #मराठीलेखणी #marathiquotes #marathikavita #अबोला
स्वभावाचं काय , तो तर वेगळाच असणार
मूड , वातावरण आणि परिस्थितीच्या अधीन तो
त्याची सेटलमेंट करू की
उगी त्याच्यापायी हा जीवघेणा अबोला नको

हवं तर बोलून बघू , 
नाहीतर निदान व्यक्त तरी होऊ
ऐकून काही वाटलं तर चर्चा करू ,
पण संवाद अर्धवट नको 
कसातरी त्याला पूर्ण करू दे ,
उगी त्याआधीच हा जीवघेणा अबोला नको 

 #मराठीप्रेम #मराठीकविता #मराठीलेखणी #marathiquotes #marathikavita #अबोला