Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या कधीतरी पाहून बघावे,

डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या 
कधीतरी पाहून बघावे,
खूप जपले आहे तिने आपल्याला
का तिच्या डोळ्यात पाणी आणावे.
आई ती आपली,
अश्रू जमा करत डोळ्यात,
नेहमीच हसत राहिली,
भले दुखावले जरी मन,
न कधीच मोकळे करून दाखविले.
विचार करा 'आई' का बरं ती अशी वागली ?
डोळ्यांतल्या डोहामध्ये 
का अश्रू जमा करत राहिली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes
डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या 
कधीतरी पाहून बघावे,
खूप जपले आहे तिने आपल्याला
का तिच्या डोळ्यात पाणी आणावे.
आई ती आपली,
अश्रू जमा करत डोळ्यात,
नेहमीच हसत राहिली,
भले दुखावले जरी मन,
न कधीच मोकळे करून दाखविले.
विचार करा 'आई' का बरं ती अशी वागली ?
डोळ्यांतल्या डोहामध्ये 
का अश्रू जमा करत राहिली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #Collab #bestofyqmarathiquotes