Nojoto: Largest Storytelling Platform

*आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ•••* *चांगली पाने मिळ

*आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ•••*
*चांगली पाने मिळणे•••*
*आपल्या हातात नसते•••*
*पण•••*
*मिळालेल्या पानांवर••••*
*चांगला डाव खेळणे•••*
*यावर•••*
*आपले यश अवलंबून असते•••!*

😊😊

©hemlata mandle
  #hand #life #lifelonglove #lifelongfriendship