Nojoto: Largest Storytelling Platform

दगड मी तो ओबड -धोबड घणाचे घाव त्यांची तोड

 दगड मी तो ओबड -धोबड
      घणाचे घाव त्यांची तोड
      विश्वास माझा त्याच्यावरी 
      तो शिल्पकार किती गोड....

कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे..

©Sachin Zanje
  #सचिनझंजे.#शिल्पकार