Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या हृदयाची हाक, आता तरी ऐकशील का देवा ? दूर कर

माझ्या हृदयाची हाक,
आता तरी ऐकशील का देवा ?
दूर करुणी हे कोरोना संकट,
पुन्हा निरोगी आयुष्य देशील का देवा ?
प्रत्येकाच्या अंतरी तुझ्याच भक्तीचा ठेवा,
मृत्यूच्या ह्या विळख्याला आता तूच आवर देवा.
तूच विघ्नहर्ता,तूच दुखहर्ता तूच तारून नेशील देवा,
प्रत्येकाच्या अंतरी तेवलाय तुझ्याच आशेचा दिवा.
आशेचा हा दिवा असाच तेवत राहावा,
ऐकुनी हृदयाची हाक नक्कीच चमत्कार व्हावा.
दूर होउनी हे संकट,सर्वांना निरोगी आयुष्य लाभो देवा.
माझ्या हृदयाची हाक आता तरी ऐकशील का देवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #हृदयाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #हृदयाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी