Nojoto: Largest Storytelling Platform

Best हृदयाचीहाक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हृदयाचीहाक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #हृदयाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी

read more
माझ्या हृदयाची हाक,
आता तरी ऐकशील का देवा ?
दूर करुणी हे कोरोना संकट,
पुन्हा निरोगी आयुष्य देशील का देवा ?
प्रत्येकाच्या अंतरी तुझ्याच भक्तीचा ठेवा,
मृत्यूच्या ह्या विळख्याला आता तूच आवर देवा.
तूच विघ्नहर्ता,तूच दुखहर्ता तूच तारून नेशील देवा,
प्रत्येकाच्या अंतरी तेवलाय तुझ्याच आशेचा दिवा.
आशेचा हा दिवा असाच तेवत राहावा,
ऐकुनी हृदयाची हाक नक्कीच चमत्कार व्हावा.
दूर होउनी हे संकट,सर्वांना निरोगी आयुष्य लाभो देवा.
माझ्या हृदयाची हाक आता तरी ऐकशील का देवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #हृदयाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #हृदयाचीहाक #yqtaai

read more
माझ्या हृदयाची हाक,
नयनातुनी साद घाली तिला.
राहिले जरी ओठ शांत,
नयन बोलते कधी कळेल का तिला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #हृदयाचीहाक #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile