Nojoto: Largest Storytelling Platform

Best ह्रदयाचीहाक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ह्रदयाचीहाक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more


थांब जराशी ऐक मनाची
हाक हृदयाची मागते तुझ्या सोबतीची...




 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more


थांब जराशी ऐक मनाची
हाक हृदयाची मागते तुझ्या सोबतीची...




 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
हृदयाची हाक हृदयाला भिडूदे
हृदयातुनी तू साद हृदयाला दे
अबोल प्रेम माझे तुज शब्दावीन कळूदे
तुझ्या मनातील प्रेमभाव मलाही उमजूदे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #हृदयाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी

read more
माझ्या हृदयाची हाक,
आता तरी ऐकशील का देवा ?
दूर करुणी हे कोरोना संकट,
पुन्हा निरोगी आयुष्य देशील का देवा ?
प्रत्येकाच्या अंतरी तुझ्याच भक्तीचा ठेवा,
मृत्यूच्या ह्या विळख्याला आता तूच आवर देवा.
तूच विघ्नहर्ता,तूच दुखहर्ता तूच तारून नेशील देवा,
प्रत्येकाच्या अंतरी तेवलाय तुझ्याच आशेचा दिवा.
आशेचा हा दिवा असाच तेवत राहावा,
ऐकुनी हृदयाची हाक नक्कीच चमत्कार व्हावा.
दूर होउनी हे संकट,सर्वांना निरोगी आयुष्य लाभो देवा.
माझ्या हृदयाची हाक आता तरी ऐकशील का देवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #हृदयाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #हृदयाचीहाक #yqtaai

read more
माझ्या हृदयाची हाक,
नयनातुनी साद घाली तिला.
राहिले जरी ओठ शांत,
नयन बोलते कधी कळेल का तिला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #हृदयाचीहाक #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile