इतर कुणीही मला कसेही पाहिले तरी तू मात्र अगदी योग्य नजरेने पाहतोस. माझ्या अंतरीच्या मी ला जाणतोस माझे अस्तित्व मानतोस. माझी खरी ओळख एक तर मी जाणतो आणि दुसरं म्हणजे तू जाणतो. मला नाही फरक पडत समाजात कोण मला काय मानतो. माणूस वागतो वेगळा,दिसतो वेगळा, डोळ्यांना भासतो वेगळा,प्रत्यक्षात असतो वेगळा. एक तूच आहेस जो ह्या प्रत्येक वेगवेगळ्या रुपात वावरणाऱ्याला मानवाला त्याचे खरे प्रतिबिंब दाखवतो, अयोग्य वागला कधी माणूस तर पाहता तुझ्यात तू त्याला त्याचे खरे अस्तिव जाणवून देतोस. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय आरसा... #प्रियआरसा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine