Nojoto: Largest Storytelling Platform

प्रवासवर्णन कालांतराने चाललेला आयुष्याचा प्रवास

प्रवासवर्णन 

कालांतराने चाललेला आयुष्याचा प्रवास तो जाणवू लागला
कधी मनमर्जी तर कधी मन मारत नेत स्वतःस घडवू लागला
वर्णित केलेल्या कल्पनेप्रमाणे मला माझा भविष्यकाळ दिसला

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #प्रवासवर्णन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #त्रिवेणी #marathi #nojotomarathi #Life #Life_experience #Travel