Nojoto: Largest Storytelling Platform

हुंकार देता श्वासाचे तरंग उत्पनले प्रेमाचे अंतःपा

हुंकार देता श्वासाचे तरंग उत्पनले प्रेमाचे
 अंतःपाहतो काळ काय तो 
अंतःनाही माझ्या इशकाचा 
इच्छा सांगतो शेवटी एकदाच 
चेहरा आठवावा तिचा
 हृदय रक्त माझे होताना 
स्वतःलाच 
शेवटी 
सरनावरती पाहताना....

                              -कार्तिक चौरे

©Kartik Choure
  #marathi #MarathiKavita #kavi #Prem #Love #Shayar