Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र.. विश्वासाचा चंद्र का लोपे? आवाज आतला ठार


रात्र..

विश्वासाचा चंद्र  का लोपे?
आवाज आतला ठार बहिरा 

अंधाराला  आज  पाय फुटले
रंग काळा झाला गहिरा..

©Dileep Bhope
  #रात्र