Nojoto: Largest Storytelling Platform

घडवितो आयुष्य तो मातीत धान पेरलेले! नको चिंता उद

घडवितो  आयुष्य तो 
मातीत धान पेरलेले!
नको चिंता उद्याची
जागजागी पक्वान्न वाढलेले

©Dileep Bhope
  #चारोळी