Nojoto: Largest Storytelling Platform

आठवले ,आता आज प्रेमदिवस होता। दिवसभर मला होती भा

आठवले ,आता 
आज प्रेमदिवस होता।
दिवसभर मला 
होती भाकरीची चिंता।

चिंता मिटली आजची
आता उद्या प्रेम बघू ।
प्रेमदिवस असो नसो
भाकरी सह प्रेम शोधू ।
 #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi 
#प्रेमदिवस
आठवले ,आता 
आज प्रेमदिवस होता।
दिवसभर मला 
होती भाकरीची चिंता।

चिंता मिटली आजची
आता उद्या प्रेम बघू ।
प्रेमदिवस असो नसो
भाकरी सह प्रेम शोधू ।
 #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi 
#प्रेमदिवस