Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेमदिवस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेमदिवस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 10 Followers
  • 10 Stories

शब्दवेडा किशोर

Unsplash #नाते अमोल प्रेमाचे....
शब्दवेडा किशोर 
बंधन नाही त्याला वयाचे ज्यात मर्यादा नाही शब्दांचे
बंध जुळले आहे असे माझे तिचे हे नात्याचे पण
तिजला लागले वेड फक्त माझ्याशिवाय
असणाऱ्या तिच्या इतर कर्तव्याचे
जसे बंध जुळतात इतर नात्यांचे
तसेच हे जुळले आहेत धागे
आमच्या एकमेकांच्या मनाचे
फक्त स्पर्शातुन उमगणारे....
न सांगताही सारं काही आपसुक बोलणारे....
सगळ्या नात्यांपेक्षाही निराळे
असे हे नाते तिचे माझे अमोल प्रेमाचे....

©शब्दवेडा किशोर #प्रेमदिवस

स्मृति.... Monika

Dr Mahesh Kumar White

Amar Anand

Devendra Pratap Verma

Amitkmr Gwal

#IshqUnlimited #प्रेमदिवस सृजनात्मा Meenakshi 2021 #nojotoworld #premdivas #soultalk

read more

niharika nilam singh

तीव्रता से ....
प्रेम ने मुझे कान में ही कहकर 
मेरे "प्रेम-दिवस " को सार्थक कर दिया 
मैं उनकी किसी गोपी की भाँति
प्रतीक्षा करने लगी ....साँझ हो गयी 
बुदबुदाने लगी मन ही मन 
कान्हा न आयेंगे अब शायद ..
उन्हें मथुरा अधिक भा गया है ...
और .... मैंने दीप की लौ धीमी कर दी ...
स्वयं ही हृदय से प्रश्न करती ..कचोटती ..
" कान्हा न आयेंगे क्या ??? " 
और विगतवर्षों की तरह ही
 मेरा "प्रेमदिवस " अधूरा ही रह गया .... #प्रेमदिवस #valentine #love #nojoto #poetry

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile