Nojoto: Largest Storytelling Platform

जन्म आणि मरणं यामध्ये जे जगणं असतं ना तेच राहून ग

जन्म आणि मरणं 
यामध्ये जे जगणं असतं ना
तेच राहून गेलय
तुझ माझ्यापाशी... माझं तुझ्यापाशी...

आता मोकळे करावेत बंध
आणि घट्ट व्हावे बाहुपार
तुझे माझ्याभोवती... माझे तुझ्याभोवती...

©aaj_ki_peshkash
  #TereHaathMein 

#जन्म आणि #मरणं 
यामध्ये जे #जगणं असतं ना
तेच राहून गेलय
तुझ माझ्यापाशी... माझं तुझ्यापाशी...

आता #मोकळे करावेत #बंध

#TereHaathMein #जन्म आणि #मरणं यामध्ये जे #जगणं असतं ना तेच राहून गेलय तुझ माझ्यापाशी... माझं तुझ्यापाशी... आता #मोकळे करावेत #बंध #प्रेम #मराठीप्रेम

234 Views