Nojoto: Largest Storytelling Platform

Best बंध Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बंध Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सहसंयोजक बंध क्या है, संयोजकता बंध सिद्धांत क्या है, सहसंयोजक बंध की परिभाषा, सहसंयोजक बंध के प्रकार, हाइड्रोजन बंध के प्रकार,

  • 22 Followers
  • 115 Stories

aaj_ki_peshkash

#TereHaathMein #जन्म आणि #मरणं यामध्ये जे #जगणं असतं ना तेच राहून गेलय तुझ माझ्यापाशी... माझं तुझ्यापाशी... आता #मोकळे करावेत #बंध #प्रेम #मराठीप्रेम

read more

शब्दवेडा किशोर

#बंध प्रितरीतीचे....
मनातले मनाला मनासाठी मनापासून नकळत डोळ्यातुन कळले बःध
प्रीतीचे तुझे-माझे अलगद जुळले हे सुवासिक मधुगंध
श्वासात श्वास मिसळला हातात हात मिळाले
मार्ग आता माझे सारे तुझ्याच दिशेने वळले
पाहता तुला मन असे कसे बावरले
तु दूर असता एक क्षणही ना सावरले
तुजविना आता माझे काही ना उरले
स्वप्नात माझ्या मी फक्त तुला ठेवले
डोळ्यात तुझ्या प्रेम व हाती तुझा हात असु दे
स्वप्नात नाही तर सत्यात तुझी साथ असु दे
आयुष्याच्या दिव्यात तुझ्या प्रकाशाची वात असु दे
संकटे येतील खुप त्यावर मिळून
केलेली मात असु दे
तुझ्या प्रितिचा हा शहारलेला वारा
मंद धुन प्रितीची लावतो
या वेड्या मनाला फक्त तु‌झाच छंद जगवितो
आठवण तुझी करते या साऱ्या जगाला धुंद
मिठीत ये प्रिये आता तोडून सारे जगाचे बंध..
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #बंध_श्वासाचे

शब्दवेडा किशोर

#बंध श्वासचे....
बघतो मी वाट आता आज पुन्हा नव्यानं
नवख्या त्या मैफिलीची
अन् शोधतोय स्वतःला पुन्हा या जगी
बंध जुळता जव प्रितनयनांशी
गुंतुनी गेले पुन्हा माझे ते हळवे श्वास सारे
म्हणुनी भय कशाचे मज आज नाही
जाण ही माझी जन्मजन्मांतरीची
जणु हेच तर ते जुने प्रेम नाही
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #बंध_श्वासाचे

Roohi Bhargava

हक़ीक़त में तुमसे मिलन की आस नहीं,
इसलिए कुछ यों संजोया है दिल में,
कि अब मुझमें ही समाए हो तुम।  #2lineshayari#बंध#आँखे#हकीकत#इजाजत#YQdidi   #YourQuoteAndMine
Collaborating with  Pinky Sanghvi

yogesh atmaram ambawale

#मराठीलेखणी #चारोळी #बंध #हृदयाघात #yqtaai #marathiquotes अजूनही न मज उमगले,ते बंध का रुसले, कोरले होते जे नाव हृदयावर,इतक्या लवकर कसे पुसले.

read more
अजूनही न मज उमगले,
ते बंध का रुसले,
कोरले होते जे नाव हृदयावर,
इतक्या लवकर कसे पुसले. #मराठीलेखणी #चारोळी #बंध #हृदयाघात #yqtaai #marathiquotes 
अजूनही न मज उमगले,ते बंध का रुसले,
कोरले होते जे नाव हृदयावर,इतक्या लवकर कसे पुसले.

Shankar Kamble

*मंद प्रकाश काजव्याचा*
*जसा सुखावे नेत्राला*
*झगमगाट मग हवा कशाला*
*पांघरू द्या मजं कोशाला*

*अनोळख्या गर्दीत इथल्या*
*कोण मला का ओळखतो?*
*नव्या गड्याचे नवे राज्य हे*
*मीच जुनां का वावरतो?*

*नवं आवृत्ती नवेपणाची*
*मिरवीत जाई जो- तो आता*
*वेळ नसे ना क्षणिक कुणाला*
*गिरविण्या आठवांचा कित्ता*

*चमकणारे किती हिरे*
*पैलू वाचून विझून गेले*
*खुशमस्करे टेंभे मात्र*
*मिरवत मिरवत नाचत आले*

*सूर्य कधी ना कुणा सांगतो*
*प्रकाश माझा प्रखर किती*
*कर्तृत्वाचे तेज उजळता*
*दश दिशां त्या दिपताती*

©Shankar Kamble #कोश #झगमगाट #प्रसिध्दी #दुर्लक्षित #एकाकी #बंध 

#Glow

Amit Saini

#Relationship #बंध गई जीवन की डोर तेरे संग (p)

read more
मुझे जन्नत नहीं सिर्फ तुम्हारा प्यार चाहिए
 जीने के लिए थोड़ा सा संसार चाहिए
 गम तेरे सारे ले लूंगा मैं 
अब दिल तेरा
 सारी उमर उधार चाहिए #Relationship #बंध गई जीवन की डोर तेरे संग (p)

Raushan_rosi

तुझसे मैं ऐसा बंध जाऊँगा
तू खीचें मैं दौरा चला आऊंगा #बंध #प्यार #सिर्फतुम #dil #yehsaas #feelings #quotes #mywords #tereliye #stories

Nidhi''नन्ही क़लम''

#हवा

read more
हवाओं से न पूछो...हमारे इंतज़ार की इंतहा...
गर वो बता दे आपको, तो हम पाग़ल कहलाएँगे...

जी करता है...            Nidhi
डिबियामें बंध कर ले उस हवा को...
जो तुम्हें छू कर हमारे पास आती है...
बंध कमरे में खोलकर उस डिबिया को...
फिर इत्मीनान से वक्त बिताएँगे !!! #हवा

Vilas Bhoir

बंध नात्यातले! #poem

read more
आठवणारे क्षण असे
धुक्याने पांघरलेले होते,
बघता बघता विरुन जावे 
असे नात्यातले बंध होते!   

कधी थोडं येईल सुख 
कधी थोडं येईल दु:ख
आठवणींचे असे कोडे 
मनामध्ये फिरत होते, 
बघता बघता विरुन जावे 
असे नात्यातले बंध होते ! बंध नात्यातले!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile