Nojoto: Largest Storytelling Platform

मित्रवर्य दिलीप चौधरीचा वाढदिवस दि लाचा राजा दिल

मित्रवर्य दिलीप चौधरीचा वाढदिवस 

दि लाचा राजा दिलीप मैत्रीत ताचा गाजावाजा
ली खाणातुन त्याला शुभेच्छा देतो.
प रमेश्वर त्याला सुदृढ आयुष्य देवो.

चौ पाटी वर बसुन मित्रांशी संवाद साधतो
ध रोवर मनात स्नेहाची जपतो. 
री मझिम जीवनरुपी पावसात तो मनसोक्त गातो

मित्रवर्य दिलीप हा आयुष्यात नेहमीच आनंदी असतो जीवनात आनंदी कसे रहावे. हे त्याच्यापासून शिकावे.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  #वाढदिवस