Nojoto: Largest Storytelling Platform

बघताच क्षणी, विचार आला मनी. दुसरी नाही कुणी, हीच त

बघताच क्षणी,
विचार आला मनी.
दुसरी नाही कुणी,
हीच ती राणी.
नित्य यायची जी स्वप्नी,
विचार जिचा ध्यानी-मनी,
हीच आता जीवनी,
नाही दुसरी कुणी.
ठरविले ठाम मनी,
तिला बघताच क्षणी. सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बघताच क्षणी...
#बघताच #क्षणी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#yqmarathi#yqtai#बघताच_क्षणी

सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiyqmarathiyqtaiबघताच_क्षणी