Nojoto: Largest Storytelling Platform

यशाची चव चाखण्याापूर्वी अपयश येते अनेकदा, हे जाणतो

यशाची चव चाखण्याापूर्वी अपयश येते अनेकदा,
हे जाणतो म्हणून,हारलो तरी सुरुवात करतो पुन्हा एकदा.
प्रयत्न पूर्ण असतात तरी कमी पडतो कित्येकदा,
प्रयत्नांती परमेश्वर जाणून,यश गाठण्याची जिद्द सदासर्वदा.— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...पुन्हा एकदा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...पुन्हा एकदा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqपुन्हा