Nojoto: Largest Storytelling Platform

खरे देव आई-वडील पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिल

खरे देव आई-वडील

पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले,
आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले.
खरे देव म्हणून आई वडील
हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले,
त्यांस मात्र काहीही खाया न देता
उपाशी मारीले.
जन्मला जेव्हा तू,
मोठे करण्यास तुला न कुठली तमा बारगली.
आणि तू मात्र मोठा होऊनी
त्यांस वृद्धाश्रमाची वाट दाविली.
मातापित्याचा अपमानासारखे
दुसरे नाही कुठले पाप,
ऐसे पातक मालूम होता सर्वच देतील शाप. आई-वडील
#yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा
पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले,
आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले.
खरे देव म्हणून आई वडील
हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले,
त्यांस मात्र काहीही खाया न देता
उपाशी मारीले.
खरे देव आई-वडील

पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले,
आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले.
खरे देव म्हणून आई वडील
हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले,
त्यांस मात्र काहीही खाया न देता
उपाशी मारीले.
जन्मला जेव्हा तू,
मोठे करण्यास तुला न कुठली तमा बारगली.
आणि तू मात्र मोठा होऊनी
त्यांस वृद्धाश्रमाची वाट दाविली.
मातापित्याचा अपमानासारखे
दुसरे नाही कुठले पाप,
ऐसे पातक मालूम होता सर्वच देतील शाप. आई-वडील
#yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा
पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले,
आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले.
खरे देव म्हणून आई वडील
हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले,
त्यांस मात्र काहीही खाया न देता
उपाशी मारीले.

आई-वडील #yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#Collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले, आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले. खरे देव म्हणून आई वडील हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले, त्यांस मात्र काहीही खाया न देता उपाशी मारीले.