Nojoto: Largest Storytelling Platform

थोडा सा समजायला अवघड आहे हो तो...., पण समजला ना

थोडा सा समजायला 
अवघड आहे हो तो...., 
पण समजला ना की 
खूप प्रेमळ आहे तो.......!! 

दाखवत नाही हो 
पण माझ्यावर खूप जीव लावतो तो....., 
सगळ्यांना चिडका वाटतो 
पण मला स्वतःपेक्षा ही खूप जपतो तो......!! 

कधी कठोर होतो
कधी कधी खूप हळवा होऊन जातो......, 
कधी माझ्यावर नवऱ्यासारखा तर 
कधी बापावाणी प्रेम करतो.....!! 

कधी कधी खूपच राग येतो त्याचा
कारण काही वेळा अती करतो तो...., 
पण कसाही असुद्या कारण
फक्त नि फक्त माझा आहे हो तो .....,!!! 
                       ✍🏻Piu
प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde तो
थोडा सा समजायला 
अवघड आहे हो तो...., 
पण समजला ना की 
खूप प्रेमळ आहे तो.......!! 

दाखवत नाही हो 
पण माझ्यावर खूप जीव लावतो तो....., 
सगळ्यांना चिडका वाटतो 
पण मला स्वतःपेक्षा ही खूप जपतो तो......!! 

कधी कठोर होतो
कधी कधी खूप हळवा होऊन जातो......, 
कधी माझ्यावर नवऱ्यासारखा तर 
कधी बापावाणी प्रेम करतो.....!! 

कधी कधी खूपच राग येतो त्याचा
कारण काही वेळा अती करतो तो...., 
पण कसाही असुद्या कारण
फक्त नि फक्त माझा आहे हो तो .....,!!! 
                       ✍🏻Piu
प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde तो
priyatambde4225

Priya Tambde

New Creator