Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला इग्नोर करायल

जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती 
आपल्याला इग्नोर करायला लागते ना,
 तेव्हा आपल्याला व आपल्या स्वाभिमानाला
 कवडीची ही किंमत राहत नाही...!!!
✌️💯💔
✍️लेखन:-सागर बांगर©®

©Sagar Bangar
  मनातलं दुःख💔🥺
.
.
#SAD #sad_feeling #sad_emotional_shayries   #sad_boy #marathisayari   #thought_of_the_day #marathi