Nojoto: Largest Storytelling Platform

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अस म्हणतात पण तुझ

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अस म्हणतात पण तुझ्या माझ्यात अस होत नाही विसरायचं खूप प्रयत्न केला तुला पण विसरता मात्र येत नाही का केलंस इतकं प्रेम हे अजून ही कळलच नाही खूप केला विचार आणि मग लक्षात आलं तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपलं होतंस मला मग तूच सांग इतकं प्रेम केल्यावर कसं विसरणार मी तुला

©lavanya clinic pallavi
  #Pallavi#lovestory #Prem #आठवणी