Nojoto: Largest Storytelling Platform
lavanyaclinicpal9890
  • 6Stories
  • 13Followers
  • 12Love
    20.7KViews

pallavi

  • Popular
  • Latest
  • Video
ca9d254428c3f1e900fbf1652258f998

pallavi

ca9d254428c3f1e900fbf1652258f998

pallavi

नात हे अस असावं मी काही न बोलताच त्यानं मला समजून घ्यावं.....कधीतरी त्याने मला प्रेमाने जवळ घ्यावं स्वतःच्या हाताने मला जेवण भरवाव जास्त अपेक्षा नाहीत माझ्या  पण हो कधी चुकलेच तर मात्र कान धरावं...पण त्याने मला समजून घ्यावं

©lavanya clinic pallavi
ca9d254428c3f1e900fbf1652258f998

pallavi

ca9d254428c3f1e900fbf1652258f998

pallavi

ca9d254428c3f1e900fbf1652258f998

pallavi

ca9d254428c3f1e900fbf1652258f998

pallavi

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अस म्हणतात पण तुझ्या माझ्यात अस होत नाही विसरायचं खूप प्रयत्न केला तुला पण विसरता मात्र येत नाही का केलंस इतकं प्रेम हे अजून ही कळलच नाही खूप केला विचार आणि मग लक्षात आलं तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपलं होतंस मला मग तूच सांग इतकं प्रेम केल्यावर कसं विसरणार मी तुला

©lavanya clinic pallavi
  #Pallavi#lovestory #Prem #आठवणी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile