Nojoto: Largest Storytelling Platform

सध्या दूर आहे मी तुझ्यापासून, ह्याचा अर्थ असा नाही

सध्या दूर आहे मी तुझ्यापासून,
ह्याचा अर्थ असा नाही की तुझी आठवण येत नाही.
आठवण सतत येते पण मी सांगत नाही,
म्हणतात सतत सांगितल्याने प्रेम कमी होतं.
पण खरे हे आहे की 
माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग तू आहेस,
जगण्यासाठी लागणारा श्वास तू आहेस.
 #दुरीयां #दुरावा #आठवणीततुझ्या #ह्रदयातलं #yqquotes #yqlove #yqtai #yqshayari