Find the Best दुरावा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutद्रव की कथा, का रे दुरावा का रे अबोला lyrics, का रे दुरावा कलाकार, का रे दुरावा गाणे, का रे दुरावा,
alone
White किती हा सव्वास लागला तुझा माझ्या आयुष्यात तुझ्या आठवणींचा खर्च किती आहे माझ्या आयुष्यात.. रम, विस्की, ओल्ड मॉंक ,ब्लॅक डीएसपी, आरएस, खर्च परवडत नाही मला पण ह्याच्यामुळेच तू राहती माझी आठवणीत.. म्हणून आनंद जास्त आहे माझ्या आयुष्यात..🤦♂️😂 ©alone #love_shayari #मराठी #प्रेम #दुरावा #दारु #ALONE
Shankar Kamble
गझल... जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले ©Shankar Kamble #Childhood #गजल #मराठीप्रेम #मराठीकविता #सुख #जीवन #जगणे #दूर #दुरावा
#Childhood #गजल #मराठीप्रेम #मराठीकविता #सुख #जीवन #जगणे #दूर #दुरावा
read morevaishali
तू ही दूर मी ही दूर तू ही मजबूर मी ही मजबूर दूर दूर असूनही जुळला आपल्या प्रेमाचा रे सूर खूप काही साठले आहे मनात जे बोलायचे आहे तुझ्याशी तू ही तुझ्या मनातील हितगुज कधी करशील का रे माझ्याशी मिलना पेक्षा विरहाचे दुःखच जास्त आपल्या प्रेमात खऱ्या प्रेमाची कसोटी नेहमीच द्यावी लागते नशिबात आयुष्यभर दूरच रहावे लागणार का ? हा प्रश्न आज पडला समाज कधीच मान्य करणार नाही का रे आपल्या प्रेमाला तूच माझा श्वास आहेस मग तुझ्याशिवाय जगणे जमेल का रे मला तुझ्यातच आहे जीव माझा सांग जपशील का रे स्वतःला #दुरावा #yqtaai#yqdidi#
Kunal J Harne
हक्काची माणसं थोडी बेताल झाली की, मनाला खुपत... मनच ते पुन्हा मागून हाक आली की, तिथेच झुकत... #दुरावा ©Kunal J Harne #मन
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited