Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवणीततुझ्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवणीततुझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

तुझ्या। आठवणीत #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #तुझीआठवण #आठवणीततुझ्या #yqmarathi #मराठीकविता तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण, मी हृदयात साठवतो आहे. बसतो जेव्हा एकांतात, ते सर्व आठवतो आहे.

read more
तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,मी हृदयात साठवतो आहे.
बसतो जेव्हा एकांतात,ते सर्व आठवतो आहे. तुझ्या। आठवणीत
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #तुझीआठवण #आठवणीततुझ्या #yqmarathi #मराठीकविता 
तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,
मी हृदयात साठवतो आहे.
बसतो जेव्हा एकांतात,
ते सर्व आठवतो आहे.

yogesh atmaram ambawale

सध्या दूर आहे मी तुझ्यापासून,
ह्याचा अर्थ असा नाही की तुझी आठवण येत नाही.
आठवण सतत येते पण मी सांगत नाही,
म्हणतात सतत सांगितल्याने प्रेम कमी होतं.
पण खरे हे आहे की 
माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग तू आहेस,
जगण्यासाठी लागणारा श्वास तू आहेस.
 #दुरीयां #दुरावा #आठवणीततुझ्या #ह्रदयातलं #yqquotes #yqlove #yqtai #yqshayari

yogesh atmaram ambawale

पाऊस

येतो डोळ्यातून अश्रूंचा पाऊस जेव्हा जेव्हा,
माझ्या मनात तुझ्या आठवणींचे ढग जमा झालेले असतात तेव्हा तेव्हा. #तुझीआठवण #पाऊस_आणि_आठवण #yqmarathi #yqdidi #आठवणीततुझ्या #collabwithme


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile