Nojoto: Largest Storytelling Platform

खरंच त्यांचे एकमेकांवर प्रेम होते ? की नुसतेच आकर्

खरंच त्यांचे एकमेकांवर प्रेम होते ?
की नुसतेच आकर्षण म्हणून एकमेकांकडे खेचले होते,
भर रस्त्यावर त्यांचे एकमेकांशी वाद चालू होते,
येता जाता रहदारीतून बरेच लोक त्यांच्याकडे पाहत होते.
दोघेही काही केल्या ऐकेना,
ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईना,
आणि तो ही हात जोडून विनवण्या करणे थांबवेना.
हे असे कसे प्रेम असते,
भर रस्त्यावर ज्याचे प्रदर्शन चालू असते,
बघतील कुणी ओळखीचे आपल्याला,
ह्याची ही त्यांना तमा नसते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes