Nojoto: Largest Storytelling Platform

Best भररस्त्यावर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भररस्त्यावर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
भर रस्त्यावर लोकं
आजही करतात घाण। 
मग कसा होईल 
देश माझा महान।

लावू स्वच्छतेची सवय
देश सुंदर आपला करू ।
स्वच्छ भारत मिशन
सर्वांनी मिळून राबवू । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
खरंच त्यांचे एकमेकांवर प्रेम होते ?
की नुसतेच आकर्षण म्हणून एकमेकांकडे खेचले होते,
भर रस्त्यावर त्यांचे एकमेकांशी वाद चालू होते,
येता जाता रहदारीतून बरेच लोक त्यांच्याकडे पाहत होते.
दोघेही काही केल्या ऐकेना,
ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईना,
आणि तो ही हात जोडून विनवण्या करणे थांबवेना.
हे असे कसे प्रेम असते,
भर रस्त्यावर ज्याचे प्रदर्शन चालू असते,
बघतील कुणी ओळखीचे आपल्याला,
ह्याची ही त्यांना तमा नसते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
पुन्हा एकदा त्यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी 
भर रस्त्यावर खेळ मांडीला,
मनोरंजन करण्या लोकांचे कुणी दोरीवर तोल सावरला 
तर कुणी गळ्यात ढोल बांधीला.
कुणी आपल्या केसांना बांधून मोठा दगड उचलले,
तर कुणी पेटत्या टायर मध्ये उडी मारून दाखवले.
लहान लहान लेकरे ही होती त्यांचा सोबतीला,
हातात ताट घेऊन पैसे जमा करायला.
भर रस्त्यावर हा खेळ चालू होता,
दिले कुणी पैसे तर कुणी काढता पाय घेतला होता.
हा खेळ पाहताना एक गोष्ट बरी वाटली होती,
पैसे जमा करणाऱ्या मुलांच्या ताटात 10 रुपयांचीच गर्दी जास्त होती. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile