Nojoto: Largest Storytelling Platform

धुंदल्या वाटेवरी शोधताना तुला.. मनातल्या आशा खुणा

धुंदल्या  वाटेवरी शोधताना तुला..
मनातल्या आशा खुणावती मला
पुसून गेली होती ती पायवाट 
का उगा वाटे दिसशील तू क्षणात..

©Amita
  #पायवाट
#marathi