Nojoto: Largest Storytelling Platform

मनाला पटत नसलेल्या कुठल्याही विचारांना, योग्य विचा

मनाला पटत नसलेल्या कुठल्याही विचारांना,
योग्य विचार करून नकार देता आला पाहिजे.
उच्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या चुकीच्या मतांवर,
आक्षेप घेत नकार देता आला पाहिजे.
मान देणं चांगल पण इतकी ही नाही की कुणीही अपमानित करावं,
म्हणून वेळेवर योग्य त्या ठिकाणी थांबून नकार देता आला पाहिजे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... नकार देता आला पाहिजे.

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... नकार देता आला पाहिजे. तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनकार