Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या माझ्यासोबत (न)असण्याने, नेमका काय फरक पडतो?

तुझ्या माझ्यासोबत (न)असण्याने,
नेमका काय फरक पडतो?
कधी निरभ्र आकाशातून ही पाऊस पडतो,
कधी आपसूकच एक कळी काळजात उमलते,
हळूच कुठून तरी आठवणींची झुळूक येते,
नकळत पाऊल आयुष्याच्या उंबरठ्यावर अडखळते,
तुझ्यासवे अन तुझ्याविना यातच ते घुटमळते। #सोबत #तू #मराठी #चारोळी #yq_gns