Nojoto: Largest Storytelling Platform

Best सोबत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सोबत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसोबत meaning in hindi, माझ्या सोबत लग्न करते का, माझ्या सोबत लग्न करता का, माझ्या सोबत लग्न कराल का, सोबत का अर्थ,

  • 65 Followers
  • 183 Stories

Dileep Bhope

#सोबत

read more

@wr. pallavi

#सोबत

read more

Shankar Kamble

Shankar Kamble

Simran

#सोबत

read more

Shankar Kamble

दूर ओसाड माळाला भार टेकतं आभाळ
शाप एकलेपणाचा भोगी काटेरी बाभळं

ताप जाळतो विखारी होरपळ सोसवेना
मंद उसासे सोबती धग कोणां जाणवेना

घेतं कानोसा सावल्या आडोशाला पहुडल्या
काटे बोचता एकाकी सख्या त्याही पांगियेल्या

टच्च दाटलं डोळ्यांत उगां हिरवं सपानं
घाली रिंगण भोवती ठेच लागलं दमानं

काळ ढळतो, पळतो पायी बांधून भोवरा 
दिसं–मासं उलटले जीव व्याकूळ बावरा 

भरभरणारा वारा देई सांगावा कसला?
कुजबूज पानोपानी रानी वळीव हसला

©Shankar Kamble #parent #बाभूळ #काटेरी #एकटी #एकाकी #विरहातल्याआठवणी #विरह_वेदना #विरह #भास #सोबत

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ 🧠 एक ओळ ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. अक्षता गडकरी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले. 💐👌👍शुभसंध्या मित्रहो😊 #सोबत #marathiwriter #marathi #marathiquotes #oneliner #marathioneliner yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
 तुझी-माझी सोबत अखेरच्या क्षणापर्यंत...  OPEN FOR COLLAB🌷♥️ 🧠 एक ओळ ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. अक्षता गडकरी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले. 💐👌👍शुभसंध्या मित्रहो😊

#सोबत #marathiwriter #marathi #marathiquotes #oneliner #marathioneliner #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Shankar Kamble

Shankar Kamble

Shankar Kamble

*_एक कवडसा...*_ 
 *_दाटला अंधार सभोवती*_ 
 *सावलीचा मंद उसासा* 
 *खिन्न गलबते सूना किनारा* 
 *संथ चालतो एक कवडसा* 

 *झाकोळले तेजाचे घरटे* 
 *बंद कवाडे किती एकटे* 
 *कुणी- कुणां द्यावा दिलासा* 
 *शांत जोजवी एक कवडसा* 

 *जायबंदी पंख छाटले* 
 *डोळे धूसर मळभ दाटले* 
 *लाख किल्मिषे भाव जरासा* 
 *अंकुर फुलवी एक कवडसा* 

 *किती प्रवासी येती जाती* 
 *दोन घडीचा डाव मांडती* 
 *क्षणभंगुर जग नसे भरवसा* 
 *साथ सोबती एक कवडसा* 

 *लोभ वासना बरबटलेले* 
 *ग्रहण कधीचे ना सुटलेले* 
 *मोक्ष आंधळा कुणां दिसावा* 
 *अंजन घाली एक कवडसा*

©Shankar Kamble #कवडसा #सोबत #अंधार #एकाकी #जग #दुनिया #दुनियादारी 
#Lumi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile