Nojoto: Largest Storytelling Platform

राधा राणी जिच्या अंतरी विसावतो हरी ती कृष्णाची अव

राधा राणी

जिच्या अंतरी विसावतो हरी
ती कृष्णाची अविरत बासरी..

प्रीती जिच्या ठायी ठायी
एकचित्त ती सुरात गाई
कान्हा रे कान्हा रे....
मी तुझीच मनमयी ....

हाक तुझी सदैव कानी
विस्मरले मी मलाच काही
प्रतिबिंब ते जळात पाही 
     अविरत झुरते राधा राणी.....

©Amita
  #मराठी

#मराठीप्रेम