Nojoto: Largest Storytelling Platform

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीवार्द घेऊन

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…….

©Pradip Ghadage
  #maheeghadage #solapurkar #gazal #kavita #charolya