Nojoto: Largest Storytelling Platform

थट्टा नशीबाची चालू आहे त्यांच्यासोबत, ज्यांना आयुष

थट्टा नशीबाची चालू आहे त्यांच्यासोबत,
ज्यांना आयुष्याचे काही क्षण,
घालवायचे आहेत नातवांसोबत.
मुलांसाठी खूप काही केले,
मुलांचे वागणे असे जसे सर्व मातीत मिळाले.
विसरले आई वडिलांचे कष्ट त्यांनी घेतलेले त्रास,
वय काय झाले त्यांचे घरात त्यांचाच वाटे त्रास.
आई वडील ही समजून आहेत म्हणून शांत बसून आहेत,
नातवंडांसोबत दिवस छान घालवू ह्या आशेवर जगत आहेत.
पण मुले तर मुले नातवंड ही जवळ जाण्यास धजावत आहे,
थट्टा नशीबाची रोज वेगळे खेळ मांडत आहे. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

थट्टा नशीबाची...
#थट्टानशीबाची

हा विषय