Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्याच सोबत नेहमी तुझ्या शिवाय कधीच नाही. तू आहेस

तुझ्याच सोबत नेहमी
तुझ्या शिवाय कधीच नाही.
तू आहेस म्हणून प्रेम जगण्यावर,
नाही तर जगण्याला काही अर्थच नाही. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... तुझ्या शिवाय 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... तुझ्या शिवाय तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yतुझ्या