Nojoto: Largest Storytelling Platform

असायेची माझी अन, मी हि फक्त तिझाच असायेचो.. तिझ्या

असायेची माझी अन, मी हि फक्त तिझाच असायेचो.. तिझ्या आनंदसाठी, मी काहीही करायेचो...
एक दिवशी मला ती अशी सोडून गेली
कळत नाही मला मी काय चूक केली
बोलली नाही काय आणि फोनही नाही केला
मी केलेला फोन तिने receive नाही केला...

                                   यश..... एक दिवशी ती मला सोडून गेली.....😣

#alone #marathi #MarathiKavita #marathiquotes #marathihindi

एक दिवशी ती मला सोडून गेली.....😣 #alone #marathi #MarathiKavita #marathiquotes #marathihindi #thought