Nojoto: Largest Storytelling Platform

....... तु, मी आणि थोडीशी शांतता ही पांढऱ्या केस

.......

तु, मी आणि थोडीशी शांतता

ही पांढऱ्या केसातील फुलं

काही बोलायला थोडंच हवं?

बघ चेहऱ्यावर सुरकुत्या उठावदार!

रोमान्स इतका तरतरीत 

तर अजून काय हवं ?

©Dileep Bhope
  #रोमांस