Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक निष्कर्ष काढून पाहिला अरे, तुला विसारण्या

प्रत्येक निष्कर्ष काढून पाहिला अरे,
तुला विसारण्याचा,
पण अंततः एकच उत्तरं मिळालं..!
तुला विसरणं,
डोळे मिटल्यावरच शक्य आहे कदाचित,
 जिवंतपणी  अशक्य आहे...! #poem #marathipoem #kavita #marathi #prem #virah
प्रत्येक निष्कर्ष काढून पाहिला अरे,
तुला विसारण्याचा,
पण अंततः एकच उत्तरं मिळालं..!
तुला विसरणं,
डोळे मिटल्यावरच शक्य आहे कदाचित,
 जिवंतपणी  अशक्य आहे...! #poem #marathipoem #kavita #marathi #prem #virah